देवमाणूस या मालिकेत नवी एन्ट्री झाली असून या व्यक्तीला पाहून देवीसिंग का घाम फुटला. या मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग याला अटक करण्यात आली असून त्याच्यावरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट केस सध्या सुरु आहे....आता मालिकेत अशा एका व्यक्तीची एंट्री होणार आहे जिला पाहून देवीसिंगला चक्कर येते. डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग आहे हे पटवून देण्यासाठी तो कंपाऊंडर म्हणून काम करत असलेल्या मुंबईतील डॉक्टरांना साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर केले गेले होते...तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री माधुरी पवारची एंट्री होणार आहे. माधुरी या मालिकेत नेमकी कोणती भूमिका ... मात्र, नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये माधुरीची ठसकेबाज एंट्री पाहायला मिळत आहे.आता ही व्यक्ती अजित कुमारची नेमकी कोण असणार, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

#MadhuriPawar #Devmanus #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber